शासकीय सेवेत कार्यरत असताना,संबधितअधिकारी कर्मचारी यांना त्याचे खाजगी कारणास्तव दीर्घ/अल्प रजेवर जावे लागते(किरकोळ रजा वगळून ).उदा. मेडिकल रजा,धार्मिक कार्यक्रम/विधी इत्यादी करिता. नमुना न.१ -महाराष्ट्र नागरी सेवा नियम (रजा )१९८१ मधील नियम २४ मध्ये रजेसाठी वा रजावाढी रजेच्या अर्जाचा नमुना निश्चित करण्यात आलेला आहे. त्या नमुन्यामध्ये संबधित कर्मचारी/अधिकारी यांना आपले विभागाकडे विहित नमुन्यातील अर्ज मंजुरी साठी सादर करावा लागतो. संबधित कर्मचारी/अधिकारी यांना मूळ नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदरचा अर्ज Directorate of Accounts & Treasuries ह्याच्या बेब साईट घेण्यात आलेला आहे.
0 Comments