About us

About Us (आमच्या विषयी)

आजच्या काळात सर्वाना जलद माहितीची आवश्यकता असते. त्यामुळे सर्वाना माहिती तात्काळ व सहजरित्या उपलब्ध व्हावी या उद्देशाने या blog ची निर्मिती करण्यात आलेली आहे. या blog मधील माहिती सर्वानाच उपयुक्त राहील अशी आशा वाटते.

या blog मध्ये खालील बाबींचा समावेश राहील:

  • शासकीय निर्णय / परिपत्रके
  • शासकीय पुस्तके याचा संदर्भ
  • शासकीय विविध नमुने (डाऊनलोडसाठी उपयुक्त)
  • विविध विषयांवरील लेख
  • वन विभागातील अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी उपयुक्त माहिती

आमच्याशी संपर्क करा

आपल्याकडे काही मौलिक सूचना, प्रतिक्रिया, किंवा बातमी असल्यास आम्हास वेळीच कळवा.
आपल्या सूचनांचा नेहमीच आदर केला जाईल, यात शंका नाही.

Post a Comment

0 Comments